एक्स्प्लोर
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे सात कॅबिनेट मंत्री
1/10

रावसाहेब दानवेंना ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
2/10

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा, सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
3/10

संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग सोपवण्यात आले.
4/10

रामदास आठवले यांना सामाजिक न्यायमंत्रिपद देण्यात आलं.
5/10

अरविंद सावंत यांना अवजड उद्योगमंत्रीपद सोपवण्यात आले.
6/10

पियुष गोयल यांना रेल्वे, वाणिज्य उद्योगट हे विभाग सोपवण्यात आले.
7/10

प्रकाश जावडेकर यांना पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण हे विभाग दिले गेले.
8/10

नितीन गडकरी यांना भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे विभाग सोपवण्यात आले.
9/10

अमित शाह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
10/10

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा, सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
Published at : 31 May 2019 05:41 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























