ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी साक्षी पहिली भारतील महिला पैलवान ठरली आहे.
7/10
रक्षाबंधनच्यानिमित्त साक्षीनंच देशवासियांना एक अनोखी भेट दिली आहे.
8/10
जर संधी मिळाली तरी मुली देखील गौरवास्पद कामगिरी करु शकतात हे साक्षीनं दाखवून दिलं आहे.
9/10
फ्रेममधील या फोटोतून आपल्याला साक्षीच्या जिद्दीचा अंदाज लावता येऊ शकतो.
10/10
रिओमध्ये देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिल्यानंतर साक्षी मलिकवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विजयानंतर तिच्या घरीदेखील जल्लोषाचं वातावरण होतं.