एक्स्प्लोर
या अटी पाहून जिओ फोन मागवल्याचा पश्चाताप होईल!
1/9

लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार- जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.
2/9

फोनमध्ये कोणतीही छेडछाड चालणार नाही- जिओ फोनमध्ये ग्राहकांना कोणतीही छेडछाड करता येणार नाही. सॉफ्टवेअर बदलणं, सिम अनलॉक करणं, हे बेकायदेशीर असेल. कंपनी भविष्यात दुसऱ्या नेटवर्कसाठी सपोर्टची अपडेट देऊ शकते.
Published at : 27 Sep 2017 09:07 PM (IST)
View More























