एक्स्प्लोर
रिलायन्स जिओचं सिम घेण्यासाठी देव दर्शनापेक्षाही लांब रांगा
1/9

नवी दिल्लीः तुम्ही अशा लांबच लांब रांगा देव दर्शनासाठी किंवा रेल्वेच्या तत्काळ तिकिटासाठी पाहिल्या असतील. मात्र या रांगा रिलायन्स जिओचा फोन घेण्यासाठी लागल्या आहेत. (सर्व फोटोः ट्विटर)
2/9

ही प्रोसेस केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला भेट द्या.
3/9

असं मिळवा जिओ सिम: गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं. त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
4/9

जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह, जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत.
5/9

जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे. या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत.
6/9

काय आहे जिओची ऑफर?: रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा देत आहे.
7/9

सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, एसुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.
8/9

रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत.
9/9

देशभरातील रिलायन्स जिओच्या डिजीटल एक्स्प्रेस स्टोअर्समध्ये मोफत 4G सिम मिळवण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत.
Published at : 27 Aug 2016 04:26 PM (IST)
View More























