मुख्यपृष्ठPhotosराजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा आज राजभवनावर धडकणार
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 May 2017 11:23 AM (IST)
1/7
मुंबई : राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रेला आज राजभवनावर धडकणार आहे. यावेळी राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवेदन देणार आहेत.
2/7
3/7
4/7
5/7
सौरभला माटुंगामधील फाईव्ह गार्डनमध्येच सलाईन लावण्यात आलं. आज राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
6/7
दरम्यान काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली होती. उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतं आहे.
7/7
राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेमुळे काल मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आज लालबागवरुन निघणाऱ्या मोर्चामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.