एक्स्प्लोर
राज ठाकरे 'मातोश्री'वर, भेटीमागचं गुपित काय?
1/5

२३ नोव्हेंबर २००८ मध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.
2/5

यापूर्वी 2012 मध्ये सुमारे साडेतीन वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीचं निमित्त होतं उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. छातीत दुखू लागल्याने उद्धव ठाकरेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज-उद्धव यांच्या भेटीची ही त्यावेळची केवळ दुसरी भेट होती.
Published at : 29 Jul 2016 11:55 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















