एक्स्प्लोर
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यातील भाविकांना योग प्रशिक्षण
1/4

या शिबीरासाठी मुंबई, डोंबिवलीहून योगशिक्षक विश्वास शिर्के आणि योगशिक्षिका तन्वी पालशेतकर यांनी हे प्रशिक्षण दिलं
2/4

कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना मानसिक आरोग्य आणि शरीर स्वास्थ्य राहावं, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. योगाभ्यासाचं महत्त्व सांगत ओमकार ध्यान, सूर्यनमस्कार, नाडी शोधन प्राणायाम भाविकांकडून करुन घेण्यात आले.
Published at : 20 Feb 2019 12:07 AM (IST)
View More























