एक्स्प्लोर
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'मी पस्तावतोय' आशयाचे फलक

1/6

महाजनादेश यात्रेला जी यंत्रणा वापरली जाते आहे, ती महापुरावेळी वापरली असती तर ब्रह्मनाळसारखी दुर्घटना घडली नसती, अशी टीका होर्डिंग्जद्वारे करण्यात आली आहे.
2/6

3/6

चौकाचौकात रात्रीतून शहरभर लावलेले होर्डिंग्ज पोलिसांनी तातडीने हटवले आहेत.
4/6

मुख्यमंत्र्याच्या 'मी परत यतोय' या टॅगलाईनला राष्ट्रवादीकडून 'मी पस्तावतोय' या टॅगलाईनने उत्तर देण्यात आलं आहे.
5/6

होर्डिंग्जवर कर्जमाफी, कडकनाथ, महापूर, कांदा आयात, गड-किल्ले यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
6/6

कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला होर्डिंग्जद्वारे विरोध करण्यात येत आहे.
Published at : 17 Sep 2019 08:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion