एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची सजावट

1/5

पंढरपूरच्या विठुरायाचं इतर दिवशी असलेलं रुप आणि आज सजावटीनंतरचं मंदिराचं रुप
2/5

पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्यावतीने ही सजावट करण्यात आलेली आहे. विशेष दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते.
3/5

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रमाणे फुलांनी मंदिर परिसर फुलून गेले आहे.
4/5

भारताच्या तिरंग्याप्रमाणे फुलांची केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
5/5

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे.
Published at : 26 Jan 2020 07:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
