एक्स्प्लोर
PHOTO : 'लव आजकल' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान क्लासी लूकमध्ये दिसले कार्तिक-सारा
1/8

'लव आजकल' हा चित्रपट व्हेलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. याचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
2/8

चित्रपटाची अनेक गाणीही रिलीज झाली असून त्यामधील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Published at : 08 Feb 2020 02:35 PM (IST)
View More























