एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या 'या' खेळाडूची मदतीसाठी भारताकडे याचना
1/4

“भारताविरुद्धच्या हॉकी सामन्यात मी अनेकवेळा भारतीयांची मनं दुखावली. अनेकवेळा मी भारताचा विजय हिसकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मात्र तो खेळाचा भाग होता. आता मला माझ्या हृदयशस्त्रक्रियेसाठी भारत सरकारची मदत हवी आहे. भारत सरकारचा ‘मेडिकल व्हिजा’ माझं आयुष्य वाचवू शकेल. मानवताच सर्वश्रेष्ठ आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध ताणलेले आहेत. मात्र खेळाने ही दरी अनेकवेळा दूर केली आहे. यावेळीही होईल” असं मन्सूर अहमद यांनी म्हटलं आहे.
2/4

सुषमा स्वराज यांनी मेडिकल व्हिजा द्यावा, अशी विनंती मन्सूर अहमद यांनी केली आहे. अत्यंत भावूक होऊन मन्सूर अली यांनी व्हिडीओ जारी केला आहे.
Published at : 24 Apr 2018 10:02 AM (IST)
View More























