एक्स्प्लोर
कुंबळेंच्या परीक्षेत अजिंक्य रहाणे पास, बाकी सगळे फेल
1/8

खरंतर गेले सहा महिने टीम इंडिया फक्त वन डे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटच खेळत होती. बहुदा भारतीय फलंदाज अजूनही टी-20च्याच मूडमध्ये आहेत. पण टीम इंडियाला पुढच्या वर्षभरात प्रामुख्याने कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. त्याआधी या पहिल्या चाचणी परीक्षेत भारतीय फलंदाजांची ही अवस्था मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंसाठी चिंतेची बाब ठरु शकते.
2/8

फक्त अजिंक्य रहाणेच तासभर विकेट न गमावता खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहिला.
Published at : 04 Jul 2016 10:45 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























