एक्स्प्लोर
जबरदस्त फीचर्स, आकर्षक लूक... बहुप्रतीक्षित वनप्लस 3 लाँच

1/6

मिडबजेट स्मार्टफोन खेरदी करण्याची वाट पाहात असाल तर तुम्ही जबरदस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घट केली आहे.
2/6

कॅमेरा, बॅटरीः 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि सेल्फिसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा. 3000 mAh क्षमतेची बॅटरी. फिंगरप्रिंट स्कॅनर.
3/6

4/6

जबरदस्त फीचर्स आणि कमी किंमत असणारा हा पहिलाच फोन आहे.
5/6

फीचर्सः 4GB आणि 6GB रॅमचे व्हेरिएंट आहेत. 4GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंटमध्ये 32GB, 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय आहेत. 6GB रॅम असणाऱ्या व्हेरिएंट मध्ये देखील 32GB, 64GB आणि 128GB इंटर्नल स्टोअरेजचे पर्याय आहेत.
6/6

फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 3 बाजारात येण्याची प्रतिक्षा संपली असून हा फोन काल लाँच करण्यात आला आहे. हा फोन काल रात्री 12 वाजता अमेझॉनवर लाँच करण्यात आला असून खरेदी सुरु आहे.
Published at : 15 Jun 2016 07:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
धाराशिव
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
