एक्स्प्लोर
आयफोन 7, आयफोन 7 प्लसची भारतात विक्री सुरु
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225217/i-phone-7-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अॅपलच्या चाहत्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि अॅपलच्या अधिकृत डिलर्सने अनेक ऑफर दिल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225222/i-phone-7-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अॅपलच्या चाहत्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि अॅपलच्या अधिकृत डिलर्सने अनेक ऑफर दिल्या आहेत.
2/5
![अमेझॉन देखील या स्मार्टफोनच्या खरेदीवर आपल्या प्राइम सर्व्हिस यूजर्सला 500 रुपयांचे गिफ्टकार्ड देणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225220/i-phone-7-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेझॉन देखील या स्मार्टफोनच्या खरेदीवर आपल्या प्राइम सर्व्हिस यूजर्सला 500 रुपयांचे गिफ्टकार्ड देणार आहे.
3/5
![आयफोन 7 आणि 7 प्लसच्या प्री बुकींगवर अॅपल ऑथोराइज्ड रिसेलर रु. 10,000 कॅशबॅक ऑफर देत आहे. ही ऑफर 8 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. Paytm ने देखील 7000 रु. कॅशबॅकची ऑफरची घोषणा केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225217/i-phone-7-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन 7 आणि 7 प्लसच्या प्री बुकींगवर अॅपल ऑथोराइज्ड रिसेलर रु. 10,000 कॅशबॅक ऑफर देत आहे. ही ऑफर 8 ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे. Paytm ने देखील 7000 रु. कॅशबॅकची ऑफरची घोषणा केली आहे.
4/5
![फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर आयफोन तुम्ही ईएमआयवरदेखील खरेदी करु शकता. 2910 रु. डाऊन पेमेंट करुन तुम्ही आयफोन 7 किंवा आयफोन 7प्लस विकत घेऊ शकता. त्यानंतर 3,967 रुपयाचे ईएमआय तुम्हाला भरावा लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225213/i-phone-7-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर आयफोन तुम्ही ईएमआयवरदेखील खरेदी करु शकता. 2910 रु. डाऊन पेमेंट करुन तुम्ही आयफोन 7 किंवा आयफोन 7प्लस विकत घेऊ शकता. त्यानंतर 3,967 रुपयाचे ईएमआय तुम्हाला भरावा लागणार आहे.
5/5
![ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर आयफोन 7 आणि आयफोन प्लसच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरही देणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये ब्रॅण्ड व्ह्ल्यूनुसार 24,500 रुपयापर्यंत सूट मिळू शकते. तर अमेझॉनवर देखील 16,000 पर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/07225210/i-phone-7-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर आयफोन 7 आणि आयफोन प्लसच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरही देणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये ब्रॅण्ड व्ह्ल्यूनुसार 24,500 रुपयापर्यंत सूट मिळू शकते. तर अमेझॉनवर देखील 16,000 पर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.
Published at : 07 Oct 2016 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)