एक्स्प्लोर
किल्ले रायगडाला ऐतिहासिक साज, 16 फूट उंच महादरवाजा
1/9

नव्याने बसवण्यात आलेल्या या दरवाजामध्ये एक छोटा 'दिंडी' दरवाजा तयार करण्यात आला असून किल्ले रायगडावरील महादरवाजावरील हे प्रवेशद्वार हे सूर्यादय ते सूर्यास्तादरम्यान उघडं ठेवण्यात येणार आहे. तर किल्ले रायगडावर बसवण्यात आलेल्या या महादरवाजामुळे गडाच्या आकर्षणात भर पडली आहे.
2/9

छत्रपतींचा हा किल्ला आता काहीसं नवे रुप धारण करु लागला असून पुरातत्व विभागामार्फत किल्ले रायगडावरील प्रवेशद्वारावर इतिहासाची साक्ष देणारा असा नवा महादरवाजा बसविण्यात आला आहे.
Published at : 29 Dec 2016 02:55 PM (IST)
View More























