गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी एका महिला प्रवाशाने ही दहीहंडी फोडली. सोशल मीडियावरही या अनोख्या दहीहंडीचे फोटो व्हायरल झाले आहेत.