*अँड्रॉईड नॉगट 7.1 OS, *कॅमेरा 13 मेगापिक्सल ड्युअल रियर, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह, *बॅटरी 3000mAh, 15 मिनिटात चार्जिंग होऊन 6 तास चालू शकते,
2/7
*रॅम दोन पर्याय- 3GBRAM+32GB आणि 4GBRAM+64GB
3/7
मोटो G5S ची वैशिष्ट्ये:- प्रोसेसर - 625 स्नॅपड्रॅगन,
4/7
मोटो G5S ची वैशिष्ट्ये:- *5.5 इंच स्क्रीन, रेझुलेशन 1080x1920
5/7
कंपनीने मोटो G5S प्लस हा लाँच केल्यानंतर त्याची किंमत ही 15 हजार 999 रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे मोटो G5 प्लसची किंमत कमी करावी लागली.
6/7
लाँचिंगवेळी मोटो G5 प्लसची किंमत 16 हजार 999 रुपये होती. त्यामध्ये आता तब्बल दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा फोन 14 हजार 999 रुपयाला उपलब्ध असेल.
7/7
लेनेव्होने आपल्या मोटो G5S प्लस लाँच करतानाच, मोटो G5 प्लसच्या किमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन बाजारात नव्या किमतीला उपलब्ध आहे.