एक्स्प्लोर
आमदार प्रकाश आबिटकर विधानभवनासमोर मांडी घालून बसले!
1/8

2/8

त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलं.
3/8

आमदार प्रकाश आबिटकर आज विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार होते. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे परवानगी मागितल. मात्र सुरक्षा राक्षकांकडून त्यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आलं.
4/8

5/8

6/8

आमदार प्रकाश आबिटकर हे एकटेच विधानभवनाच्या गेटवर ठिय्या देऊन बसले
7/8

आमदार आबिटकर यांच्यासोबत भुदगरड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. मात्र एकटे आमदार आबिटकर गेटवर आंदोलनाला मांडी घालून खाली बसले आहेत. अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत बसवून ठेवलं.
8/8

कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी, मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा काढला.
Published at : 09 Aug 2018 12:46 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
बातम्या
Advertisement
Advertisement



















