एक्स्प्लोर
'यू मुम्बा'च्या कबड्डी स्पर्धेत एमडी कॉलेजची बाजी

1/7

हा सामना पाहण्यासाठी यू मुम्बाचा कर्णधार अनुपकुमारसह रिशांक देवाडिगा आणि विशाल माने हेही उपस्थित होते.
2/7

पाहा आणखी फोटो...
3/7

या स्पर्धेतून अजिंक्य कापरे आणि तृशांक रोठे यांची यू मुम्बा फ्युचर स्टार किताबासाठी निवड करण्यात आली.
4/7

5/7

त्या दोघांनाही प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाआधी यू मुम्बाच्या संघासोबत सराव करण्याची संधी मिळणार आहे.
6/7

प्रो कबड्डी लीगमधल्या यू मुम्बा फ्रँचाईझीच्या वतीनं आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत परळच्या महर्षी दयानंद कॉलेजनं विजेतेपदाचा मान मिळवला.
7/7

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंदनं रामनिरंजन झुनझुनवालाचा 46-25 असा धुव्वा उडवला.
Published at : 27 Mar 2017 08:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
