एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाव - अमजद अत्तार; राहणार - कोल्हापूर, 'सैराट'चा जबरा फॅन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105605/Sairat_Bike_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105621/Sairat_Bike_8-e1465796550230.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105618/Sairat_Bike_7-e1465796594857.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/8
![याआधी पुण्यातील स्वप्निल भोंडवे नावाच्या तरुणाने त्याची नवी कोरी स्कूटी सैराटमय केली होती. स्वप्नीलने गाडीवर आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेची फोटो गाडीवर लावले आहेत. स्वप्नीलला 8 हजार रुपये खर्च आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105616/Sairat_Bike_6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी पुण्यातील स्वप्निल भोंडवे नावाच्या तरुणाने त्याची नवी कोरी स्कूटी सैराटमय केली होती. स्वप्नीलने गाडीवर आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेची फोटो गाडीवर लावले आहेत. स्वप्नीलला 8 हजार रुपये खर्च आला आहे.
4/8
![सिनेमाचा फॅन झालेल्या अमजदने त्याची बाईक 'सैराट' करुन टाकली आहे. आता परिसरात तो 'सैराट' म्हणूनच ओळखला जातोय. 'सैराट' अमजदच्या 'सैराट' बाईकची एक झलक..](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105613/Sairat_Bike_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिनेमाचा फॅन झालेल्या अमजदने त्याची बाईक 'सैराट' करुन टाकली आहे. आता परिसरात तो 'सैराट' म्हणूनच ओळखला जातोय. 'सैराट' अमजदच्या 'सैराट' बाईकची एक झलक..
5/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105610/Sairat_Bike_4-e1465799230237.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105608/Sairat_Bike_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/8
![महाराष्ट्राला याड लावणाऱ्या 'सैराट'चे अनेक जबरा फॅन राज्यात आहेत. असाच एक फॅन कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगावात सापडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105605/Sairat_Bike_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राला याड लावणाऱ्या 'सैराट'चे अनेक जबरा फॅन राज्यात आहेत. असाच एक फॅन कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगावात सापडला.
8/8
![या फॅनलाही आर्ची-परशाने अक्षरश: याड लावलं आहे. या 30 वर्षीय फॅनचं नाव अमजद अत्तार आहे. अमजदने आपलं काम-धंदा सांभाळून 10 वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/13105603/Sairat_Bike_1-e1465796511982.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फॅनलाही आर्ची-परशाने अक्षरश: याड लावलं आहे. या 30 वर्षीय फॅनचं नाव अमजद अत्तार आहे. अमजदने आपलं काम-धंदा सांभाळून 10 वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे.
Published at : 13 Jun 2016 11:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion