एक्स्प्लोर
'कोई मिल गया'मधील सरदार बिट्टू आता कसा दिसतो?
1/14

'कोई मिल गया'मध्ये हृतिकसोबत अनेक चिमुकले दिसले होते. त्यामध्ये छोटा सरदार बिट्टूची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्याला चाहते अद्याप विसरु शकलेले नाहीत. मात्र हा छोटा चिमुकला आता दिसतो कसा? तो करतो काय?
2/14

लहान मुलांच्या अभिनयाने सजलेले अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले. त्यापैकी नेहमीच चर्चेत राहिलेला आणि लक्षात राहणारा सिनेमा म्हणजे हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' होय.
3/14

बॉलिवूडमध्ये अनेक चिमुकल्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लहान वयात त्यांनी केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं.
4/14

अनुज या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. टीव्हीशिवाय तो यामी गौतम आणि अली जाफरच्या 'टोटल सियापा' या सिनेमातही झळकला होता.
5/14

2003 मध्ये आलेल्या 'कोई मिल गया'मध्ये छोट्या सरदारची भूमिका साकारणारा मुलगा म्हणजे अनुज पंडित शर्मा होय. तो सध्या कसा दिसतो, त्याची एक झलक
6/14

7/14

8/14

9/14

10/14

11/14

12/14

अनुज हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवरील त्याच्या फोटोंची झलक
13/14

याशिवाय अनुज पंडित शर्माने शुद्ध देसी रोमांस सिनेमातही भूमिका केली होती.
14/14

कोई मिल गया या सिनेमात जादूला पाहून 'आयला...' असं म्हणणारा सरदार बिट्टूचा हा डायलॉग प्रचंड चर्चेत राहिला. सध्या अनुज सोनीने 'परवरिश-2' या मालिकेत भूमिका साकारली.
Published at : 30 Aug 2016 11:34 AM (IST)
View More























