बॉलिवूडचा दिग्गज लेखक जावेद अख्तर यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
2/9
पार्टीला अर्जुन कपूर आणि कॅटरिना कैफ उपस्थित होते.
3/9
जावेद अख्तर यांच्या वाढदिवशी दीपिका पादुकोण अतिशय खास स्टाईलमध्ये दिसली.
4/9
या पार्टीमध्ये अनिल कपूरही नेहमीप्रमाणे आपल्या खास अंदाजात दिसला.
5/9
जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर यावेळी खास अंदाजात दिसला.
6/9
यावेळी चित्रपटसृष्टीतले अनेक मोठे चेहरे पार्टीला उपस्थित होते. अभिनेत्री रेखा ही मनीष मल्होत्रासोबत आली होती.
7/9
आमिर खान आणि किरण राव या पार्टीत पोहोचले. पण त्यांनी थीमला फॉलो केले नाही.
8/9
फिल्ममेकर बोनी कपूर अभिनेते शम्मी कपूर यांच्या स्टाईलमध्ये या पार्टीत सहभागी झाले होते.
9/9
60 आणि 70 च्या दशकातील लूक ही पार्टी थीम होती. या पार्टीमध्ये शबाना आझमी आणि जावेद अख्तर या खास स्टाईलमध्ये दिसले.