एक्स्प्लोर
आयपीएलमधील टॉप 5 विस्फोटक फलंदाज
1/6

विराट कोहली: आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा खेळाडू करणारा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजांच्या यादीत विराट सध्या नंबर एकवर आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 शतकं आणि 26 अर्धशतकं झळकावली आहेत.
2/6

सुरेश रैना: गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आयपीएलमध्ये 1 शतक आणि 28 अर्धशतकांसह 4098 धावा केल्या आहेत.
Published at : 31 Mar 2017 01:00 PM (IST)
View More























