एक्स्प्लोर
नोटाबंदी: कोणत्या महापालिकेत आतापर्यंत किती कर वसुली?

1/17

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: 42 कोटी 14 लाख
2/17

पुणे महानगरपालिकेत 144 कोटी 52 लाख रुपयांची वसुली झाली आहे.
3/17

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका: 21 कोटी 55 लाख
4/17

उल्हासनगर महानगरपालिका: 37 कोटी 18 लाख
5/17

नागपूर महानगरपालिका: 32 कोटी 45 लाख
6/17

वसई-विरार महानगरपालिका: 22 कोटी 96 लाख
7/17

अमरावती महानगरपालिका: 16 कोटी 20 लाख
8/17

मीरा-भाईंदर महानगरपालिका: 70 कोटी 77 लाख
9/17

नांदेड-वाघाळा महानगरपालिका: 17 कोटी 75 लाख
10/17

कल्याण-डोबिंवली महानगरपालिका: 62 कोटी 67 लाख
11/17

औरंगाबाद महानगरपालिका: 16 कोटी 18 लाख
12/17

ठाणे महानगरपालिका: 51 कोटी 75 लाख
13/17

सोलापूर महानगरपालिका: 27 कोटी 10 लाख
14/17

नवी मुंबई महानगरपालिका: 57 कोटी 66 लाख
15/17

नाशिक महानगरपालिका: 23 कोटी 50 लाख
16/17

जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर या नोटा काही ठराविक ठिकाणीच स्वीकारण्यात येत होत्या. राज्यातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये करापोटी जुन्या नोट्या स्वीकारण्यात येत होत्या. याचाच चांगला परिणाम महापालिका आणि नगरपालिकांना पाहायला मिळाला. विविध कर व थकबाकीपोटी तब्बल 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे.
17/17

कोल्हापूर महानगरपालिका: 13 कोटी 94 लाख
Published at : 25 Nov 2016 10:41 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement