एक्स्प्लोर
दीपिका राहात असलेल्या इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेडकडे उंच शिडीच नाही
1/8

2/8

प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे.
3/8

बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
4/8

याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे.
5/8

हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता.
6/8

याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे.
7/8

ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
8/8

आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.
Published at : 13 Jun 2018 02:59 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























