कॅशलेस इंडियासाठी केंद्र सरकारनं सुरु डिजिटल इंडिया मोहिम सुरु केली आहे. नोटांचा वापर कमी करुन काळ्या पैशाला थारा मिळू नये, यासाठी केंद्रानं तब्बल 11 मोठ्या योजना किंवा सवलती जाहीर केल्या आहे.
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
8/9
दरम्यान सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये थोडी घट होणार आहे.
9/9
पेट्रोलपंप, टोल, रेल्वे तिकीट काऊंटर, विमा कंपन्या आणि इतर ठिकाणी जर तुम्ही डिजिटल म्हणजे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं व्यवहार केला तर तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे.