एक्स्प्लोर
तोंड आणि पायाच्या सहाय्याने साकारलेल्या चित्रांचं अनोखं प्रदर्शन
1/7

2/7

3/7

4/7

भारतभरातील सर्व २० कलाकारांच्या एकूण 33 सर्वात्तम पेन्टींग्ज् ह्या चाळीतील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
5/7

या प्रदर्शनात देशातील एकूण 20 दिव्यांग चित्रकार सहभागी झाले होते. त्यापैकी तीन कलाकार हे महाराष्ट्रातील आहेत. तसेच एक मुंबईकर आहे. या प्रदर्शनात सर्वांचा एकच आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे मुंबईकर असलेला बंदेनवाज नदाफ.
6/7

दोन्ही हात नसतानाही तोंडामध्ये आणि पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून साकारलेल्या चित्रांचं अनोखं प्रदर्शन भरलं आहे. कल्पनेपलिकडचे विश्व साकारणाऱ्या कलाकारांच्या चित्रांचं हे अनोखं प्रदर्शन भांडुपच्या चाळीत भरलं होतं. गेली अनेक वर्षे या चाळीत अशी अनोखी कलेची प्रदर्शने भरविली जातात.
7/7

देशभरातल्या 20 चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश या प्रदर्शनात होता. शिवकृपा नगरातील भगवती निवास या चाळीत हे प्रदर्शन भरलं होतं. गेली अनेक वर्षे या चाळीत अशी अनोखी कलेची प्रदर्शने भरविली जातात.
Published at : 21 Jan 2019 08:26 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















