एक्स्प्लोर
पुलवामामध्ये अतिरेकी हल्ला, 18 सीआरपीएफ जवान शहीद

1/7

या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन जात होत्या. या ताफ्यात एकूण 2500 हजार सैन्य होते. दुपारी 3: 37 वाजता हा हल्ला झाला आहे.
2/7

अतिरेक्यांनी स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला.
3/7

जैश-ए-मोहमदच्या ज्या अतिरेक्यानी हा हल्ला घडवून आणला आहे. त्याचं नाव आदिल अहमद असून त्याचा फोटोही समोर आला आहे. ज्यावर जैश-ए-मोहमद असं लिहिलेलं आहे.
4/7

जैश-ए-मोहमद या आतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
5/7

या भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला
6/7

या हल्ल्यात 25 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत.
7/7

जम्मु काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर- जम्मु हायवेवरील अवंतिका भागात अतिरेकी हल्ल्यात 18 सीआरपीएफ सैनिक शहीद झाले आहेत.
Published at : 14 Feb 2019 05:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
