एक्स्प्लोर
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे: मुख्यमंत्री
1/6

यावेळी त्यांनी मराठा मोर्चाच्या आयोजकांना बिझत गोंधड ठेवू नका असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णयाक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
2/6

यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीवरुनही वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला, ''किती दिवस मुख्यमंत्री राहिन याची मला परवा नाही. पण जेवढे दिवस राहीन परिवर्तनासाठी काम करेन,'' असेही ते यावेळी म्हणाले.
Published at : 25 Sep 2016 11:43 AM (IST)
View More























