एक्स्प्लोर
अंबरनाथकरांचं खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन
1/5

खड्डे 15 दिवसात बुजवले नाहीत, तर पुढचं आंदोलन नागरपालिकेत करु, असा इशारा नागरिकांनी दिला.
2/5

खड्डे बुजवण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
Published at : 08 Dec 2019 11:10 PM (IST)
View More























