एक्स्प्लोर
आता लोकलचा प्रवास नव्या रंगात, नव्या ढंगात
1/7

2/7

डब्यांना टप्प्याटप्प्यानं रंग दिल्यानंतर लवकरच अजून काही डब्बे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. येत्या काही दिवसांतच हे नवीन लोकलचे डबे रुळावर धावणार असल्याची माहिती आहे.
3/7

पहिल्या टप्प्यामध्ये दोन डबे रंगविण्यात आले असून लवकरच ते महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात येतील.
4/7

सध्या मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे. प्रथम आणि द्वितीय या दोन्ही श्रेणीतील डब्ब्यांसाठी हे बदल असतील.
5/7

लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी, हिरव्या रंगांचा वापर करुत निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहेत.
6/7

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसणार आहे. लोकलच्या डब्यांना आतून नवीन लूक देण्यात आला आहे.
7/7

खरंतर रोज ‘मरे’ त्याला कोण रडे असं मध्य रेल्वेच्या बाबतीत बोललं जातं. कंटाळलेल्या मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या डब्यांतून होणार आहे.
Published at : 01 Sep 2018 12:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























