एक्स्प्लोर
डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट: काय घडलं नेमकं?
1/11

इतका मोठा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
2/11

या शक्तीशाली स्फोटामुळे आजूबाजूच्या सहा कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.
3/11

कल्याण-डोंबिवली परिसरातील आमदार-खासदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.
4/11

या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
5/11

सध्या एमआयडीसी परिसरात प्रचंड धूर पसरला आहे.
6/11

इतकंच नाही तर या स्फोटामुळे 4-5 किमी अंतरावरील दुकाने, गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.
7/11

सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की यामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचाही फुटल्या आहेत.
8/11

जखमींवर एम्स, आरआर आणि चैतन्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
9/11

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
10/11

या स्फोटात तिघांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
11/11

डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातल्या हर्बर्ट ब्राऊन केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये भीषण स्फोट झाला आहे.
Published at : 26 May 2016 02:01 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















