एक्स्प्लोर
छुपे कॅमेरे लावून अण्णांच्या आंदोलनावर भाजपची नजर?
1/7

अण्णांशी सरकारचे प्रतिनिधी आज पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर भूमिका ठरवू, असं अण्णांनी सांगितलं. शिवाय काही ठोस निर्णय घेणार असाल, तरच भेटायला या, असंही अण्णांनी बजावलं आहे.
2/7

सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांच्या संपर्कात आहेत. मात्र अण्णांचं मन वळवण्यात त्यांना अजून यश आलेलं नाही. कारण, अण्णा तोंडी नव्हे, तर लेखी आश्वासनांवर ठाम आहेत.
Published at : 27 Mar 2018 12:26 PM (IST)
View More























