एक्स्प्लोर
प्रदर्शनापूर्वीच 'मोहंजोदारो'ची बक्कळ कमाई!
1/10

2/10

3/10

दरम्यान सिंधु संस्कृतीवर बेतलेला मोहंजोदारो हा सिनेमा 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
4/10

या कमाईमुळे सिनेनिर्माते मात्र, बरेच खूष आहेत.
5/10

सॅटेलाईट हक्क विकून 45 कोटींची कमाई केली आहे तर संगीत आणि इतर अधिकार विकून 15 कोटीची कमाई केली आहे.
6/10

सुत्रांच्या माहितीनुसार, सिनेमाचं प्रमोशन आणि जाहिराती मिळून या सिनेमाचा एकूण खर्च 115 कोटी रुपये आहे.
7/10

सिनेमाच्या टीममधील एका सूत्राच्या माहितीनुसार, 'गुंतवणूक केलेल्या पैशांपैकी बरीचशी कमाई झाली आहे.'
8/10

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा सिनेमा मोहंजोदारोची टीम बरीच खूष आहे कारण की, सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी कोट्यवधीची कमाई केली आहे. आपले सॅटेलाईट हक्क, संगीत आणि दुसऱ्या अधिकारातून जवळजवळ 60 कोटीपेक्षाही अधिक कमाई केली आहे.
9/10

पण प्रदर्शनापूर्वीच हृतिकच्या मोहंजोदारोनं बरीच कमाई केली आहे.
10/10

12 ऑगस्टला सुपरस्टार हृतिक रोशनचा सिनेमा 'मोहंजोदारो' आणि अक्षय कुमारचा सिनेमा 'रुस्तम' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन सुपरस्टारमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
Published at : 08 Aug 2016 10:41 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















