बस्तरमधील लोक अत्यंत गरीब आणि साधे आहेत. त्यांचा विकास होऊ शकला नही. त्यामुळे इथे काम करावसं वाटलं, असं उषा किरण यांनी नियुक्तीवर बोलताना सांगितले.
2/8
बढती म्हणून वरिष्ठांनी उषा किरण यांच्यापुढे तीन पर्याय ठेवले होते. मात्र, उषा किरण यांनी नक्षली भागात जाण्याचा निर्णय घेतला.
3/8
4/8
उषा किरण या मूळच्या गुरुग्राममधील राहणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदकही त्यांच्या नावावर आहे.
5/8
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रात महिला कमांडंटची नियुक्ती करण्यात आली आहे. उषा किरण असं तिचं नाव आहे.
6/8
अतिशय निर्भयतेनं काम करणाऱ्या उषा किरण यांचे आजोबा आणि वडीलसुद्धा सीआरपीएफमध्ये कार्यरत होते.
7/8
8/8
नक्षलग्रस्त भागात पहिल्यांदाच एका महिला कमांडंटची नियुक्त करण्यात आली असून, उषा किरण यांची सीआरपीएफच्या 80 व्या बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नेमणूक झाली आहे.