एक्स्प्लोर
Auto Expo 2020 : एमजी 3 चे आकर्षक फोटो

1/7

ऑटो एक्सपो 2020 मध्ये एमजी 3 या कारचे अनावरण करण्यात आले.
2/7

एमजी 3 ही भारतातील एक चांगली स्पोर्टी आणि हॅचबॅक कार असू शकते. एमजी कंपनी सध्या ही कार भारतात आणण्याचा विचार करत आहेत.
3/7

जर ही कार भारतात आली तर त्यात एक लहान पेट्रोल इंजिन असेल, 1.5L =इंजिन असेल. तसेच यात मैन्युअल आणि ऑटोमेटिक असे दोन पर्याय असतील
4/7

कारचा आतील लूक हा अगदी साधा असून यात चस्क्रीन किंवा डिजिटल स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये नाही आहेत. पण यात आवश्यक वैशिष्ट्ये आहेत.
5/7

मोठ्या आकाराच्या हेडलॅम्पमुळे स्पोर्टी लूक आलं आहे. तसेच रेअर स्पॉइलरमुळे देखील कारचं लूक अधिक आकर्षक वाटतं आहे.
6/7

स्विफ्टच्या तुलनेत एमजी 3 चे हेडलॅम्प सेटअपसह अधिक आकर्षक दिसते.
7/7

युकेमध्ये ही कार हॅचबॅक या प्रकरात विकली जाते. भारतात याच्या टॉप मॉडेलची किंमत पाच ते आठ लाख रुपयांनी स्वस्त असू शकते.
Published at : 12 Feb 2020 10:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion