एक्स्प्लोर
तुम्हाला हे माहित आहे का ?

1/5

कोणत्याही वाहतूक पोलिसाला दंड वसूल करण्याचा अधिकार नाही. 100 रुपयांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्याचा अधिकार केवळ ASI आणि SI यांनाच देण्यात आलेला आहे.
2/5

वाहतूक शाखेचा हेड कॉन्सटेबल तुमच्याकडून 100 रुपयांचा दंड वसूल करु शकतो.
3/5

केवळ काही ठराविक कारणांवेळीच वाहतूक पोलीस तुमचे ड्रायव्हिंग लायसन तपासू शकतो. जसे की, दारू पिऊन किंवा आमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवणे, ट्रक ओव्हरलोडेड असल्यास, गाडी चालवताना मोबाइल फोनवर बोलत असल्यास किंवा तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवत असल्यास.
4/5

कोणत्याही वाहतूक पोलिसाला तुमची गाडी आडवून कागपत्रांची तपासणी करण्याची अधिकार नाही. गाडीची कागदपत्रे तपासण्याचा अधिकार केवळ वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्याला किंवा त्याच्या वरिष्ठांनाच आहे. तसेच कोणत्याही वाहतूक पोलिसाला तुमची गाडी जप्त करण्याचाही अधिकार नाही.
5/5

(प्रातिनिधिक फोटो)
Published at : 25 Jun 2016 07:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
