एक्स्प्लोर
कोणी बाळंतपणाआधी काही तास तर कोणी स्ट्रेचरवर, माझं मत माझा हक्क

1/10

सांगलीत एका चहा विक्रेत्याने मतदान करुण आलेल्या प्रत्येक नागरिकाला 10 रुपयांचा चहा 5 रुपयात विकला
2/10

सांगलीत एका रुग्णाला मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत स्ट्रेचरवरुन आणले, या मतदारानेदेखील त्याचा मतदानाचा हक्क बजावला
3/10

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एका तरुणीने पारंपरिक पोषाखात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला
4/10

पुण्यातील 99 वर्षांच्या आजींनीदेखील मतदानाचा हक्क बजावला
5/10

माढ्यात राहिबाई संभाजी एकतपुरे या 102 वर्षांच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला
6/10

कोल्हापुरात 83 वर्षांच्या आजोबांनीदेखील मतदान केले
7/10

कोल्हापूरमध्ये वालुबाई पाटील या 110 वर्षीय आजींनी मतदान केले
8/10

औरंगाबादमध्ये लग्नाच्या मुहुर्ताआधी नवरीने मतदान केले
9/10

पुण्यात एका नवरा-नवरीने मतदानाचा हक्क बजावला
10/10

9 महिने 9 दिवस पूर्ण झालेल्या गर्भवतीने प्रसूतीच्या काही तास आधी मतदानाचा हक्क बजावला
Published at : 23 Apr 2019 07:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion