एक्स्प्लोर
भारतीय लष्कराचा अभिमान वाटतो: अक्षय कुमार

1/5

सनी देओलनं ट्वीट केलं आहे की, 'भारतीय सैन्याला सलाम, देशाच्या सुरक्षेसाठी लष्करानं जे काही केलं आहे त्यासाठी सलाम...'
2/5

शाहरुख खाननंही ट्वीट केलं होतं. 'भारतीय लष्करानं दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईबाबत धन्यवाद, आपण सगळ्यांना भारतीय लष्करातील जवानांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली पाहिजे.'
3/5

जॉन अब्राहम म्हणतो की, 'मला फार अभिमान वाटतोय.'
4/5

अक्षय कुमारनं ट्वीट केलं आहे की, 'दहशतवादविरोधी ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय लष्करावर मला गर्व आहे. सरकारच्या या धाडसी निर्णयानं मी खूश आहे.'
5/5

उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. यानंतर बॉलिवूडकरांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. पाहा सुपरस्टार अक्षय कुमार काय म्हणाला.
Published at : 30 Sep 2016 12:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
