इतकंच नाही तर पोलिसांनी इतर गुन्ह्यांचा आणि अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यासाठीही बक्षीसं जाहीर केली आहेत.
5/7
गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला आहे. शिवाय माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे.
6/7
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. केडगाव शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर जामखेडला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडात गावठी कट्ट्याचा वापर झाल्यानं, गावठी कट्टे पोलीसांच्या रडारवर आहे.
7/7
नगर जिल्हा एका महिन्यात दोन दुहेरी हत्याकांडाने हादरल्यानंतर, आता पोलिसांनी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.