एक्स्प्लोर
जितेंद्र यांची गिरगावातील बाप्पाच्या दर्शनाला हजेरी
1/7

जितेंद्र यांना नुकतंच राज्य शासनाच्या राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
2/7

मुंबईः बॉलिवूडचे बुजूर्ग अभिनेते जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या जुन्या घरी अर्थात गिरगावातील श्याम सदनमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.
Published at : 05 Sep 2016 07:02 PM (IST)
View More























