त्यामुळे आपल्या लाडक्या अम्माच्या स्मरणार्थ ही भव्य इडली बनवत चाहत्यांनी जयललिला यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
2/6
या इडलीवर जयललिता यांच्या चेहरा साकारण्यात आला आहे. जयललिता यांनी तब्बल सहा वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.
3/6
5 डिसेंबर रोजी जयललिता यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात दुख:चं वातावरण आहे.
4/6
दरम्यान, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी, जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
5/6
जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तामिळनाडूत तब्बल 597 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जयललितांचा पक्ष एआयएडीएमके यांनी केला आहे.
6/6
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मरणार्थ चेन्नईत एक भव्य इडली बनवण्यात आली आहे. चेन्नईच्या मरिना बीचवर ही तब्बल 68 किलो वजनाची इडली बनवली आहे.