एक्स्प्लोर

वाय-फायचा स्पीड वाढवण्यासाठी 5 टिप्स

1/6
राऊटर जमिनीवर न ठेवता, जमिनीपासून किमान 2 फूट उंचीवर ठेवा. कारण सिग्नलची दिशा खालील बाजूस असते, त्यामुळे जमिनीवर राऊटर ठेवल्यास सिग्नलमध्ये अडथळे येतील.

2/6
जर तुम्हाला घराच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून वाय-फायचा वापर करायचा असल्यास राऊटर घराच्या मध्यभागी कुठेतरी ठेवा. जेणेकरुन घराच्या कुठल्याही भागात वाय-फायचं सिग्नल मिळू शकेल. राऊटरची पोझिशन ठरवण्यासाठी तुम्ही ‘क्लाऊडचेक’ची मदत घेऊ शकता.

3/6
हल्ली अनेकांच्या घरी वाय-फाय कनेक्शन असतं, मात्र वाय-फायचा स्पीड अत्यंत कमी असतो. त्यामुळे अनेक जण वाय-फायलाच राम राम करतात. मात्र, आम्ही आज तुम्हाला वाय-फायचा स्पीड वाढवण्यासाठी खास टिप्स देणार आहोत.

4/6
जेव्हा तुमच्या जवळ अनेक वाय-फाय नेटवर्क असतील, तेव्हा तुमच्या वायफायला वायरलेस चॅनेल गरजेचं आहे. वाय-फाय अनॅलायजर आणि वाय-फाय स्टम्बलर इत्यादी टूल्स तुमच्या घरासाठी परफेक्ट चॅनेल्स सर्च करण्यासाठी मदत करतील.  या टिप्स अवलंबूनही वाय-फाय स्पीड वाढत नसेल, तर तुमचं वाय-फाय सिग्नल कुणीतरी चोरत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाय-फायचा पासवर्ड बदला.

5/6
जेव्हा तुमच्या जवळ अनेक वाय-फाय नेटवर्क असतील, तेव्हा तुमच्या वायफायला वायरलेस चॅनेल गरजेचं आहे. वाय-फाय अनॅलायजर आणि वाय-फाय स्टम्बलर इत्यादी टूल्स तुमच्या घरासाठी परफेक्ट चॅनेल्स सर्च करण्यासाठी मदत करतील.

6/6
राऊटरला टीव्ही कॅबिनेट किंवा पडद्यामागे ठेवू नका. राऊटर कायम खुल्या जागेत ठेवा, जेणेकरुन सिग्नल स्ट्रेन्थ वाढेल. टीव्ही, कॉडलेस फोन आणि मायक्रोव्हेव यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर ठेवा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  

मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा

Embed widget