सलग 12 बॉम्बस्फोटांनी मुंबापुरी पुरती हादरली. 257 मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले तर 713 जण गंभीररित्या जखमी झाले. हे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या मुंबईच्या गुन्हेगारांना गुरूवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
2/5
मुस्तफा डोसासाठीही सीबीआयनं फाशीची मागणी केली होती. मात्र शिक्षा सुनावण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
3/5
अबू सालेम आणि रियाझ सिद्दीकीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयनं केली
4/5
बईतील विशेष टाडा न्यायालय अबू सालेम, रियाझ सिद्दीकी, ताहीर मर्चंट, फिरोझ खान आणि करिमुल्ला शेख यांचा फैसला सुनावणार आहे.
5/5
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना गुरवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. मुंबईतल्या विशेष टाडा कोर्टात या 5 दोषींच्या शिक्षेवर निर्णय दिला जाणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह या आरोपींवर वेगळा खटला चालवला जात होता.