एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल भारतच जिंकणार, इंग्लंडला माजी कॅप्टन पॉल कॉलिंगवूडचा घरचा आहेर

Paul Collingwood on India vs England Semi Final : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी सेमी फायनल होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत

1/8
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी सेमी फायनल भारतीय प्रमाण वेळेनुसार 27 जूनला सायंकाळी  8 वाजता होणार आहे.

2/8
भारतानं वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. भारत आता इंग्लंडकडून सप्टेंबर 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सोडणार नसल्याचं चित्र आहे.

3/8
इंग्लंडचा माजी कॅप्टन पॉल कॉलिंगवूडनं एक खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. पॉल कॉलिंगवूडनं यावेळी सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव होताना दिसत नाही, असं म्हटलं.

4/8
पॉल कॉलिंगवूडनं हटलं की भारतावर सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल करण्याची योजना होती. 2022 ला आम्हाला माहिती होतं जर भारतानं पहिल्यांदा फलंदाजी केली तर आम्ही त्यांना रोखू शकतो.  सध्या भारतीय संघाची तशी स्थिती राहिलेली नाही. भारतानं त्यावेळी पारंपरिक पणे क्रिकेट खेळलं होतं, असं पॉल कॉलिंगवूड म्हणाला.

5/8
भारताचा आता दृष्टिकोन बदलला आहे. पारंपरिक क्रिकेट खेळून तुम्ही वर्ल्ड कप जिंकू शकत नाही हे त्यांना समजलं आहे, असंही कॉलिंगवूड म्हणाला.

6/8
कॉलिंगवूडनं इंग्लंडला इशारा देखील दिला आहे. तुम्ही असाधारण कामगिरी केली नाही तर भारताला रोखणं अवघड आहे, असं कॉलिंगवूड म्हणाला.

7/8
खरं सांगायचं म्हटलं तर यावेळी भारताचा पराभव होईल, असं वाटत नाही.इंग्लंड समोर जसप्रीत बुमराहचं कठोर आव्हान असेल.भारत आपल्या बेस्ट टीमसह मैदानात उतरेल. बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, असं पॉल कॉलिंगवूड म्हणाला.

8/8
पॉल कॉलिंगवूडनं पुढं म्हटलं की, 120 बॉलमधील जसप्रीत बुमराहच्या 24 बॉलमुळं मोठं अंतर निर्माण होतं. भारतानं अमेरिकेतील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर आत्मविश्वासानं कामगिर केली. रोहितच्या बेधडक फलंदाजीचा देखील इंग्लंडला धोका आहे.

वर्ल्डकप फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

Embed widget