एक्स्प्लोर
IND vs PAK, WT20 : भारताचा पाकिस्तानवर सात विकेट्सनं विजय, रॉड्रिग्जचं अर्धशतक
IND vs PAK, WT20 : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव केला.
IND vs PAK
1/12

IND vs PAK, WT20 : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने दिलेले 150 धावांचे आव्हान भारतीय संघाने एक षटक आणि सात विकेट्स राखून आरामात पार केले.
2/12

जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
Published at : 12 Feb 2023 11:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























