एक्स्प्लोर
World Cup 2023: नेदरलँडचे खेळाडू प्रोफेशनल क्रिकेटर नाहीत; कुणी इंजिनीअर, तर कुणी बिझनेसमॅन
Netherlands Cricket Team: वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱ्या नेदरलँड संघाचे काही खेळाडू हे प्रोफेशनल क्रिकेटर नाहीत. उदरनिर्वाहासाठी ते इतर कामंही करतात.
Netherlands Cricket Team
1/7

नेदरलँड संघातील भारतीय वंशाचा खेळाडू तेजा निदामनुरु 2018 पर्यंत न्यूझीलंडमध्ये साधारण क्रिकेट खेळत होता. प्रोफेशनली खेळण्याची संधी न मिळाल्याने त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तो नेदरलँडमध्ये कॉर्पोरेट नोकरी करू लागला, तरीही त्यासोबत तो क्रिकेट देखील खेळत राहिला. यानंतर 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा नेदरलँड संघात प्रवेश मिळाला. असं असताना तो अजूनही कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे.
2/7

नेदरलँड्सनं बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसरा ऐतिहासिक विजय साजरा केला.
Published at : 29 Oct 2023 01:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























