एक्स्प्लोर

निखत झरीनने रचला इतिहास, भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

Nikhat Zareen

1/8
Womens World Boxing Championships: भारतीय बॉक्सर निखत जरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये थायलंडच्या जुतामास जितपाँगचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.

2/8
52 किलो वजनी गटात थायलंडच्या खेळाडूचा 5-0 असा पराभव केला.

3/8
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे. तिच्या आधी एमसी मेरी कोम, सरिता देवू, जेनी आरएल आणि लेखा सीएसी यांनीही हा पराक्रम केला आहे.

4/8
पहिल्या फेरीत निखतने थायलंडच्या खेळाडूला चांगली टक्कर दिली. मात्र दुसऱ्या फेरीत थायलंडच्या खेळाडूने कमबॅक करत निखतपेक्षा जास्त गुण मिळवले.

5/8
तिसऱ्या फेरीत निखत झरीनने गती दाखवत हुशारीने गुण मिळवत जितपाँगवर आघाडी मिळवली. यावेळी जितपाँगनेही पंच मारून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र निखतने तो चुकवला.

6/8
तिसऱ्या फेरीत गुणतालिकेत मागे सरताना पाहून जितपाँग अधिक आक्रमक होऊन खेळत होती. मात्र निखतने स्वतःवर संयम ठेवत तिला शेवटच्या सेकंदापर्यंत चांगली लढत देत हा सामना जिंकला.

7/8
दरम्यान, यापूर्वी तिने 52 किलो गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडाचा 5-0 असा पराभव केला होता. तसेच निखत शिवाय अन्य दोन भारतीय बॉक्सर्सना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

8/8
निखत झरीनने गेल्या काही दिवसांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.  निखतने 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकलं होतं. तर याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिचा 5-0 असा पराभव केला होता.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?

Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget