एक्स्प्लोर
In Pics : विम्बल्डनच्या अंतिम सामन्याला टेनिस चाहत्यांची मोठी उपस्थिती, टॉम क्रूजसह अनेक तारेतारकांची हजेरी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/79ed6ff995b43aa9625cbabdc016b5df1657475144_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Tom Cruise (P.C. Wimbledon)
1/10
![टेनिस जगतातील मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बल्डन 2022 स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्याला अनेक टेनिस चाहत्यांनी हजेरी लावली होती.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/156005c5baf40ff51a327f1c34f2975b71283.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टेनिस जगतातील मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बल्डन 2022 स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्याला अनेक टेनिस चाहत्यांनी हजेरी लावली होती.(P.C. Wimbledon)
2/10
![या अटीतटीच्या सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488009fd48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अटीतटीच्या सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे.(P.C. Wimbledon)
3/10
![अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे. ज्यामुळे निकचं पहिलं वहिलं विम्बल्डन मिळवण्याचं स्वप्न भंगलं.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd91f325.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे. ज्यामुळे निकचं पहिलं वहिलं विम्बल्डन मिळवण्याचं स्वप्न भंगलं.(P.C. Wimbledon)
4/10
![विम्बल्डन स्पर्धेची टेनिस जगतात मोठ्या प्रमाणात हवा आहे. अत्यंत जुन्या या स्पर्धेचा अंतिम सामना पाहणं अनेकांचं स्वप्न असतं. ज्यामुळे या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef2229e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विम्बल्डन स्पर्धेची टेनिस जगतात मोठ्या प्रमाणात हवा आहे. अत्यंत जुन्या या स्पर्धेचा अंतिम सामना पाहणं अनेकांचं स्वप्न असतं. ज्यामुळे या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.(P.C. Wimbledon)
5/10
![स्पर्धेला आलेल्या प्रेक्षकांनी एका अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा सामना अनुभवला.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/18e2999891374a475d0687ca9f989d8345e3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पर्धेला आलेल्या प्रेक्षकांनी एका अत्यंत अटीतटीचा आणि चुरशीचा सामना अनुभवला.(P.C. Wimbledon)
6/10
![प्रेक्षकांसह बऱ्याच तारेतारकांनीही या सामन्याला हजेरी लावली होती.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/032b2cc936860b03048302d991c3498f00e43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेक्षकांसह बऱ्याच तारेतारकांनीही या सामन्याला हजेरी लावली होती.(P.C. Wimbledon)
7/10
![यामध्ये हॉलीवुडचा सुपरस्टार टॉम क्रुजही उपस्थित होता.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/ae566253288191ce5d879e51dae1d8c3113a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये हॉलीवुडचा सुपरस्टार टॉम क्रुजही उपस्थित होता.(P.C. Wimbledon)
8/10
![तसंच अमेजिंग स्पायडरमॅन म्हणून प्रसिद्ध अभिनेता अँन्ड्रूू गारफिल्डही यावेळी दिसून आला.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660f5773.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसंच अमेजिंग स्पायडरमॅन म्हणून प्रसिद्ध अभिनेता अँन्ड्रूू गारफिल्डही यावेळी दिसून आला.(P.C. Wimbledon)
9/10
![मार्वेलच्या चित्रपटातून लोकी पात्रातून नावारुपाला आलेला अभिनेता टॉम हिडल्स्टनही या वेळी उपस्थित होता.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/30e62fddc14c05988b44e7c02788e187f0f75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मार्वेलच्या चित्रपटातून लोकी पात्रातून नावारुपाला आलेला अभिनेता टॉम हिडल्स्टनही या वेळी उपस्थित होता.(P.C. Wimbledon)
10/10
![तर फास्ट अँड फ्युरियसमधील अभिनेता जेसन स्टॅथम त्याची पार्टनर आणि मॉडेल रोझी हंटिंग्टन-व्हाइटली हिच्यासोबत दिसून आला.(P.C. Wimbledon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/8cda81fc7ad906927144235dda5fdf15ec13b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर फास्ट अँड फ्युरियसमधील अभिनेता जेसन स्टॅथम त्याची पार्टनर आणि मॉडेल रोझी हंटिंग्टन-व्हाइटली हिच्यासोबत दिसून आला.(P.C. Wimbledon)
Published at : 11 Jul 2022 07:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)