एक्स्प्लोर
Rohit Sharma News : आधी एका सेंटीमीटरने वाचला, नंतर मुंबईचा राजा तळपला! रोहित शर्माने केला मोठा पराक्रम अन्...
Rohit Sharma 6000 Runs For Mumbai Indians : जेव्हा रोहित शर्मा त्याच्या लयीत असतो तेव्हा त्याला थांबवणे कठीण असते.
Rohit Sharma 6000 Runs For Mumbai Indians
1/8

जेव्हा रोहित शर्मा त्याच्या लयीत असतो तेव्हा त्याला थांबवणे कठीण असते. चालू हंगामाच्या सुरुवातीला तो पूर्ण फॉर्ममध्ये नव्हता.
2/8

पण त्यानंतर आता तो शानदार वेगाने धावा काढत आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले.
Published at : 01 May 2025 09:56 PM (IST)
आणखी पाहा























